सदैव सतत व सर्वत्र सामान्य माणसांच्या हिताचा विचार करणारे...
संस्थापक व चेअरमन - मा. श्री. सुभाषराव अ. चव्हाण
आर्थिक वर्ष २०२४-२०२५ चे स्वागत करतानाच आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक वर्ष २०२३-२०२४ ते २०२८-२०२९ पर्यंतच्या कालावधीसाठी जाहीर झाली आणि आपण सर्वांनी आपल्या संस्थेच्या आजवरच्या परंपरेला साजेसा निर्णय करुन आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करुन संस्थेच्या आजवरच्या परंपराचा उच्चांक प्रस्थापित केलात त्या बद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. आपल्या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा संकल्प आराखडा तयार करण्यात आला असुन मार्च २०२८ अखेर संस्थेचे भागभांडवल ९५ कोटी, संस्थेचे निधी १७५ कोटी, संस्थेचे एकूण निधी २७० कोटी, संस्थेच्या ठेवी १८५० कोटी, संस्थेचा कर्जव्यवहार १४५५ कोटी त्यापैकी सोनेतारण व ठेवतारण कर्ज व्यवहार ७६० कोटी, एकूण गुंतवणुका ११४५ कोटी आणि नफा ७० कोटी असा संकल्प करण्यात आला असुन मला खात्री आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे आर्थिक उद्दिष्ट आपण साध्य करु आणि आपली आजवरची परंपरा पुढे चालु ठेऊ.
अधिक माहितीसाठी...मुख्य कार्यकारी अधिकारी - सौ. स्वप्ना प्र. यादव

अधिक माहितीसाठी...