स्थापना दिनांक १९.१०.१९९३
नोंदणी क्र. आरटीजी/ सीपीएन /आरएसआर/सीआर/५१२/९३

व्हीजन

व्हीजन

व्हीजन २०२८ च्या उद्दीष्टांबरोबरच सहकाराच्या मूळ उद्देशाप्रमाणे समाजातील आर्थिक दुर्बल व वंचीत घटकांसाठी आर्थिक आधार देणेसाठी व त्यांना बचतीची सवय लागावी यासाठी "सहकार समृध्दी" हा १० कलमी कार्यक्रम पुढील ५ वर्षासाठी प्रायोजित करण्यात आला आहे. सदर व्हीजन २०२८ चे उद्दीष्ट साध्य करणेसाठी व नियोजीत १० कलमी "सहकार समृध्दी" कार्यक्रम यशस्वीपणे राबवीणेसाठी संस्थेच्या सर्व हितचिंतकांचा आणि सहकाराबद्दल आत्मीयता असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग लाभेल आणि आपले नियोजीत उद्दीष्टे पूर्ण करण्याची परंपरा आपण याही बाबतीत सिध्द करु याचा मला विश्वास आहे.

अहवालात सुटसुटीतपणा आणि पारदर्शकता येण्यासाठी तुलनात्मक आर्थिक पत्रके, आर्थिक विवेचने, शासनाने दिलेली आदर्श प्रमाणके व त्या संबधी पुर्तता संस्थेची आर्थिक ताळेबद, नफातोटा पत्रके त्यातील आकडेवारीचा तपशिल इत्यादी सविस्तर माहिती स्वतंत्रपणे दिली आहे. संस्थेच्या या प्रगतीमध्ये आपण सर्व सभासद, सर्व समन्वयक, ठेवीदार, सहकार क्षेत्रातील हितचिंतक, अल्पबचत प्रतिनिधी, सराफ, तपासणी अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे. संस्थेचे सेवक हे खऱ्या अर्थाने संस्थेचे ऍसेट आहेत. संस्थेचे समन्वयक हे संस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. संचालक मंडळातील माझे सर्व सहकारी यांचे सहकार्य मोलाचे असते. "आपली माणसे - आपली संस्था" हे ब्रिद वाक्य खऱ्या अर्थाने सिध्द करण्यात या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.

विविध योजना

  • नियमित मासिक बचतीने मुदतीनंतर रु. 100,000 मिळणेसाठी योजना
  • मुदती पूर्वी खाते बंद केल्यास 3% व्याजदर राहील.
  • एका शाखेतून दुसऱ्या शाखेत खाते वर्ग करता येईल
  • हप्ता भरण्यास विलंब झाल्यास दरमहा शेकडा 1.50% डिफॉल्ट
  • सदर ठेवीच्या तारणावर 80% कर्ज देण्याची सुविधा.
  • कालावधी 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत राहील.

मुख्य कार्यालय :

साई बिल्डिंग, पहिला मजला, बहादूरशेख नाका,

चिपळूण - ४१५ ६०५

फोन : (०२३५५) २५२४०६

E-mail : chiplun_nagri@yahoo.com

उपयुक्त लिंक्स